
धीरज लाल शाह यांनी बॉलिवूडला दिले अनेक हिट चित्रपट!
प्रसिद्ध निर्माते धीरजलाल शाह यांनी ९०च्या दशकांत बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अजय देवगण स्टारर ‘विजयपथ’, अक्षय कुमारचा ‘खिलाडी’, सनी देओल, प्रीती झिंटा, आणि प्रियांका चोप्रा स्टारर ‘द हिरो’ यांसारख्या चित्रपटांच्या नावांचा यात समावेश आहे.







