Dharavi Redevelopment : ठाकरे गट आणि काँग्रेस पाठोपाठ आता शिंदे गटाचा आमदारही धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात

0
21
Dharavi Redevelopment : ठाकरे गट आणि काँग्रेस पाठोपाठ आता शिंदे गटाचा आमदारही धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात

Dharavi Redevelopment Project : दुग्ध विकास विभागाचा निर्णय तत्काळ रद्द करून मातृदुग्धालयाच्या जागेवर  क्रीडासंकुल, तसेच उर्वरित जागेवर बोटॅनिक गार्डन उभारावे, अशी मागणी मंगेश कुडाळकर यांनी केली आहे.

Source link