Dharavi Murder Case : धारावीतील राजीव नगर येथे रविवारी रात्री आरएसएस कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. आज त्याच्या अंत्ययात्रेत दगडफेक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.