Dhammachakra Pravartan din 2023 : प्रत्येक पाऊल दीक्षाभूमीकडे.. १५ हजार जणांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा

0
14
Dhammachakra Pravartan din 2023 : प्रत्येक पाऊल दीक्षाभूमीकडे.. १५  हजार जणांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा

 भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेत सोमवारी सायंकाळी धम्म परिषद पार पडली.  दोमधम्मकीत्ति, डॉ. पेन सुनसवाड, राजेश बौद्ध, डॉ. उषा कुमारी, ज्ञानशील, अनिल कुमार, राहुल आनंद, के. संपत, ए. नत्थी प्रकासम, जी. पंडियान, डॉ. राजेंद्र अनागारिक, डॉ. ए. आर. श्रावण कुमार, डॉ. डी. आर. शेखर आदि उपस्थित होते. जपान, थायलंड, मलेशिया आदि देशातील बौद्ध भिक्खुंनी यावेळी मार्गदर्शन केले.

Source link