Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना पत्र; म्हणाले, ‘या विजयाचे खरे शिल्पकार….’

0
1
Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना पत्र; म्हणाले, ‘या विजयाचे खरे शिल्पकार….’


Devendra Fadanvis letter : देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे.



Source link