Delhi Women’s Commission | दिल्ली महिला आयोगातून 223 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; राज्यपालांचा आदेश; माजी अध्यक्षांवर गंभीर आरोप  | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
Delhi Women’s Commission | दिल्ली महिला आयोगातून 223 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; राज्यपालांचा आदेश; माजी अध्यक्षांवर गंभीर आरोप  | Navarashtra (नवराष्ट्र)

Delhi Women's Commission

दिल्ली महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नियमांच्या विरोधात जाऊन परवानगी न घेता त्यांची नियुक्ती केली, असा आरोप करण्यात आला आहे.

Delhi Women’s Commission : दिल्ली महिला कमिशनमध्ये मोठी घडामोड झाल्याचे पाहायला मिळाले. नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता असल्याचे कारण देत दिल्लीच्या महिला आयोगात मोठी घडामोड घडली आहे. दिल्लीचे राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या निलंबनाबाबत आदेश दिले आहेत. माजी अध्यक्ष स्वाती मालीवाल यांच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेल्या २२३ महिला कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

नियमांच्या विरोधात जाऊन महिला सदस्यांच्या नियुक्त्या

Source link