
Worlds Debt Crisis: जागतिक अर्थव्यवस्था ही एका गुंतागुंतीच्या कोड्यासारखी आहे, जिथे अनेक देश कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले दिसतात. काही देशांवर इतके कर्ज आहे की, ज्याचा सामना करणे त्यांच्यासाठी आव्हान बनले आहे. परंतु,सर्वात जास्त कर्ज कोणत्या देशावर आहे, याबाबत तु्म्हाला माहिती आहे का? आज आपण अशा ५ देशांबाबत जाणून घेऊयात, ज्यांच्यावर डोंगराएवढे कर्ज आहे. या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? जाणून घेऊयात.








