Day 1: ‘भूल भुलैया ३’ सिनेमाने पहिल्या दिवशी किती केली कमाई? चला जाणून घेऊया

0
2
Day 1: ‘भूल भुलैया ३’ सिनेमाने पहिल्या दिवशी किती केली कमाई? चला जाणून घेऊया



Bhool Bhulaiyaa 3 Day 1 Box Office: कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.



Source link