Cyclone Remal Latest Updates: हवामान खात्याने म्हटले आहे की बंगालच्या उपसागरावर कमी दाबचा पट्टा तयार झाला असून आज रविवारी संध्याकाळपर्यंत रेमेल चक्री वादळात पश्चिम बंगाल आणि ओडीशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.