Crime: पत्नीला माहेरहून लाख रुपये आणायला सांगितलं; नकार देताच कुऱ्हाडीचे घाव घालून तिला संपवलं!

0
22
Crime: पत्नीला माहेरहून लाख रुपये आणायला सांगितलं; नकार देताच कुऱ्हाडीचे घाव घालून तिला संपवलं!

दरम्यान, आई बापाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने जनाही सासरच्या लोकांच्या शाररिक आणि मानसिक त्रास सहन करत होती. यानंतर सुनीलने जनाच्या हत्येचा कट रचला. दरम्यान, २ ऑक्टोबर २०२३ रोजी सुनीलने कुऱ्हाडीने घाव घालून झोपेत असलेल्या जनाची हत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, जना दोन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आली.

Source link