Corona New Variant : ठाण्यात कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्याने खळबळ, आरोग्य यंत्रणा अलर्ट

0
16
Corona New Variant : ठाण्यात कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्याने खळबळ, आरोग्य यंत्रणा अलर्ट

कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन-१ ने पुन्हा एकदा जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. केरळमध्ये एकाच दिवशी जेएन.१ या सब व्हेरिअंटचे ११५ रुग्ण आढळल्याने केंद्र सरकारने राज्यांसाठी मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. या व्हेरिएंटने केरळमध्ये पाच जणांचा बळी घेतला आहे.आधीच्या व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरणाऱ्याया Covid JN.1 या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण ठाण्यात आढळल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

Source link