Comedy Show: मराठी कलाकारांचा स्टँडअप कॉमेडी शो पाहायचा? मग ही बातमी नक्की वाचा

0
20
Comedy Show: मराठी कलाकारांचा स्टँडअप कॉमेडी शो पाहायचा? मग ही बातमी नक्की वाचा


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” कॉमेडी हा प्रकार आव्हानात्मक असतो, परंतु जर तो चोखपणे साकारला तर त्यातून निखळ मनोरंजन होते. असाच आमचा छोटासा प्रयत्न आम्ही ‘उभ्या उभ्या’ शो मधून घेऊन आलो आहोत. त्यात प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांचा समावेश असल्याने ते नक्कीच एन्जॉय करतील. ही १२ भागांची सीरिज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही सीरिज बघताना मजा येणार आहे.’’



Source link