Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

0
21
Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या


कलाविश्वाशी संबंधीत एक मोठी बातमी समोर आली आहे. आज पासून पुढचे दिवस चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्रात किंवा बॉलिवूड इंडस्ट्रीने घेतलेला नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये घेण्यात आला आहे. २०२४ हे वर्ष दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी अतिशय चांगले ठरले आहे. अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले असून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरताना दिसले. पण आता अचानक दक्षिणेकडे पुढचे दहा दिवस चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामागे नेमके काय आहे कारण हे जाणून घेऊया…



Source link