Christina Ashten: किम कार्दाशियन बनण्याच्या मोहात मॉडेलने केली प्लास्टिक सर्जरी; गमावला जीव!

0
15
Christina Ashten: किम कार्दाशियन बनण्याच्या मोहात मॉडेलने केली प्लास्टिक सर्जरी; गमावला जीव!

Kim kardashian look a like Christina Ashten Death: किम कार्दाशियनसारखी दिसणारी क्रिस्टीना अॅश्टन खूपच चर्चेत होती. मात्र, आता एक सर्जरीनंतर तिला आपला जीव गमवावा लागला आहे.

Source link