Chikat gunde 2: ईशान- मानवचे ‘ते’ नाते येणार नातेवाईकांच्या समोर, ‘चिकटगुंडे २’मध्ये नवे वळण

0
121
Chikat gunde 2: ईशान- मानवचे ‘ते’ नाते येणार नातेवाईकांच्या समोर, ‘चिकटगुंडे २’मध्ये नवे वळण

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दोन्ही एपिसोड्सना भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना आवडेल, असा उत्तम कॅान्टेन्ट देणे ही भाडिपाची खासियत आहे. मुळात सगळ्या वयोगटातील प्रेक्षकवर्ग पाहू शकेल, अशी ही सीरिज आहे. तिसरा भाग आणि येणारे पुढील भागही प्रेक्षकांना निश्चितच आवडतील. मागील भागातील सरप्राईज या भागात उघड होणार आहे.’’

Source link