Chhattisgarh Mizoram voting live : मतदान सुरू असताना सुकमा जिल्ह्यात स्फोट, कमांडो जखमी

0
18
Chhattisgarh Mizoram voting live : मतदान सुरू असताना सुकमा जिल्ह्यात स्फोट, कमांडो जखमी


मिझोराममध्ये सर्व ४० जागांसाठी होतंय मतदान

मिझोराममधील सर्व ४० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनल फ्रंट (एमएनएफ), झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) आणि काँग्रेस यांच्यात येथे तिरंगी लढत होत आहे. भाजप २३ जागांवर, आम आदमी पक्षाचे चार उमेदवार रिंगणात आहेत. ‘आप’ राज्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. याशिवाय २७ अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत.



Source link