<p> छत्रपती संभाजीनगर नावाला समर्थन देत सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी भव्य असा हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चानंतर हुल्लडबाजांनी धुमाकूळ घालत तोडफोड केली. त्यामुळे या प्रकरणी क्रांती चौक, उस्मानपुरा, एमआयडीसी सिडको, वेदांतनगरमध्ये सात गुन्हे दाखल केलेत यात आयोजकांवर विनापरवानगी मोर्चा काढल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय. </p>
Source link