OBC Meeting : ओबीसी शिष्टमंडळ, सरकार आणि ओबीसी नेत्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आहे, याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.