Chhagan Bhujbal: ‘मराठा आरक्षणास विरोध कराल तर..’ छगन भुजबळांना जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ

0
18
Chhagan Bhujbal: ‘मराठा आरक्षणास विरोध कराल तर..’ छगन भुजबळांना जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ

दरम्यान आज छगन भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी आली आहे. दुपारपासून भुजबळांना अज्ञात लोकांकडून धमकीचे फोन येत आहे. राष्ट्रवादीकडून पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचे काम सुरू आहे. तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशा धमकीचे भुजबळांना फोन आले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध कराल तर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या भुजबळांना फोनवरुन आल्याची माहिती आहे.

Source link