Chenab Rail Bridge : आयफेल टॉवरहून उंच ब्रीजवरून धावणार भारतीय रेल्वे! चाचणी यशस्वी, कधीपासून सुरू होणार रेल्वे सेवा?

0
21
Chenab Rail Bridge : आयफेल टॉवरहून उंच ब्रीजवरून धावणार भारतीय रेल्वे! चाचणी यशस्वी,  कधीपासून सुरू होणार रेल्वे सेवा?

१,३१५ मीटर लांबीचा हा पूल एका मोठ्या प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याचे उद्दीष्ट भारतीय रेल्वेची काश्मीर खोऱ्यात कनेक्टीव्हीटी वाढवणे आहे. उत्तर जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ व खडतर भूभागामुळे या प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. डिसेंबर २००४ मध्ये या प्रकल्पाला अधिकृत मान्यता मिळाली आणि मार्च २०२३ पर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले.

Source link