Chandrayaan-3 : चांद्रयान-३ मुळं इस्रोची मान जगात उंचावली; यानाला मिळणार जागतिक अंतराळ पुरस्कार

0
4
Chandrayaan-3 : चांद्रयान-३  मुळं इस्रोची मान जगात उंचावली; यानाला मिळणार जागतिक अंतराळ पुरस्कार


महासंघाने गुरुवारी सांगितले की, “इस्रोची चांद्रयान ३ मोहीम वैज्ञानिक जिज्ञासा आणि कमी खर्चात मोठ्या मोहिमा कशा आयोजित करव्यात याचे उत्तम उदाहरण आहे. ही मोहीम भारताच्या अंतराळ संशोधना मोठी चालना देणारी ठरली आहे. या सोबतच नावीन्यपूर्ण, संरचना आणि भूविज्ञानाच्या पूर्वी न पाहिलेल्या पैलूंचं दर्शन देखील या मोहिमेतून जगाला झाले आहे.



Source link