Chandrapur Crime : बिल देण्यावरून राडा, बारमालकाच्या डोक्यावर फोडल्या बिअरच्या ३० बाटल्या, प्रकृती चिंताजनक

0
22
Chandrapur Crime : बिल देण्यावरून राडा,  बारमालकाच्या डोक्यावर  फोडल्या बिअरच्या ३० बाटल्या, प्रकृती चिंताजनक

Chandrapur Crime News : बिलावरून झालेल्या वादातून तीन जणांना बार मालकांवर जीवघेणा हल्ला करत त्यांच्या डोक्यात बिअर व दारूच्या ३० बाटल्या फोडल्या. यात त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे. 

Source link