Chala Hawa Yeu dya: सगळ्यांचे मनापासून आभार; ‘चला हवा येऊ द्या’ बंद होताच कुशल बद्रिके झाला भावूक

0
19
Chala Hawa Yeu dya: सगळ्यांचे मनापासून आभार; ‘चला हवा येऊ द्या’ बंद होताच कुशल बद्रिके झाला भावूक

Kushal Badrike Emotional Post : झी मराठी वाहिनीवरील ज्या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे जवळपास १० वर्षे मनोरंजन केले, प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले तो कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे कार्यक्रमात महत्त्वाच्या भूमिकेत असणारा कलाकार कुशल बद्रिके भावूक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Source link