Central Railway: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मध्य रेल्वेवर विशेष लोकल धावणार; असे असेल वेळापत्रक!

0
18
Central Railway: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मध्य रेल्वेवर विशेष लोकल धावणार; असे असेल वेळापत्रक!

Central Railway special Trains Time Table: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या मध्यरात्री विशेष उपनगरीय सेवा चालवल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. या दिवशी मध्य रेल्वेवर ४ विशेष लोकल ट्रेन धावणार आहेत. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Source link