Centipede In Ice Cream: ऑनलाइन ऑर्डर केलेल्या अमूलच्या आईस्क्रीममध्ये आढळली गोम, ग्राहकाकडून व्हिडिओ पोस्ट

0
19
Centipede In Ice Cream: ऑनलाइन ऑर्डर केलेल्या अमूलच्या आईस्क्रीममध्ये आढळली गोम, ग्राहकाकडून व्हिडिओ पोस्ट

Amul Ice Cream News: मुंबईत आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट आढळल्याची घटना ताजी असताना अमूलच्या आईस्क्रीममध्ये गोम आढळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Source link