Cabinet PortFolio: खातेवाटपात शिंदे-अजित पवारांचा वरचष्मा! भाजपच्या ‘वजनदार’ मंत्र्यांना मिळाले ‘स्लीम-ट्रीम’ खाते!

0
20
Cabinet PortFolio: खातेवाटपात शिंदे-अजित पवारांचा वरचष्मा! भाजपच्या ‘वजनदार’  मंत्र्यांना मिळाले ‘स्लीम-ट्रीम’ खाते!

BJP Cabinet PortFolio: राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झालं असून यात अपेक्षेप्रमाणे भाजपकडे अधिक मंत्रालये गेली आहेत. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पॉवरफुल मंत्रालये आपल्याकडे खेचण्यात यश आले आहे.

Source link