Buxar Railway Accident : बक्सरजवळ नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला भीषण अपघात, ३ डबे रुळावरून घसरले

0
17
Buxar Railway Accident : बक्सरजवळ नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला भीषण अपघात, ३ डबे रुळावरून घसरले

ही ट्रेन बक्सरहून रघुनाथपूर पोहोचली होती त्यावेळी या एक्सप्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसल्या. बक्सरचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, ट्रेन संख्या २५०६ नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची टीम घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

Source link