Buldhana News : महिलांनी शिवीगाळ व लाच मागणाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयातच तुडवलं, Video Viral

0
22
Buldhana News : महिलांनी शिवीगाळ व लाच मागणाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयातच तुडवलं, Video Viral


महिलांकडे सहनशक्ती खूप असते. कितीही अत्याचार त्या निमूटपणे सहन करत असतात. मात्र जर त्यांच्या संयमाचा बांध फुटला तर त्या दुर्गेचा अवतार धारण करून आपले रौद्ररुप धारण करतात. याचा प्रत्यय बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आला. महिलांनी मेहकर तालुक्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात रुद्रावतार धारण करत अश्लील शिवीगाळ आणि एक लाख  रुपयांची लाच मागणाऱ्याला चांगलाच चोप दिला. महिला उपसरपंच आणि महिला सदस्यानी या व्यक्तीला इतका चोप दिला की, त्याला आपला जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढावा लागला.



Source link