Bollywood Nostalgia: ‘त्या’ एका घटनेमुळे अशोक कुमार यांनी कधीच साजरा केला नाही आपला वाढदिवस!

0
16
Bollywood Nostalgia: ‘त्या’ एका घटनेमुळे अशोक कुमार यांनी कधीच साजरा केला नाही आपला वाढदिवस!


अशोक कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. ‘किस्मत’, ‘मासूम’, ‘बेजुबान’, ‘गुमराह’, ‘ज्वेल थीफ’, ‘आशीर्वाद’, ‘खूबसुरत’, ‘सफर’, ‘शराफत’, ‘छोटी सी बात’, ‘मिस्टर इंडिया’, ‘गुड्डी’, ‘प्रेम नगर’ असे अनेक चित्रपट त्यांनी दिले आहेत. अशोक कुमार हे अतिशय प्रतिभावान व्यक्तिमत्व होते. १३ ऑक्टोबर रोजी अशोक कुमार यांचा वाढदिवस होता, त्याच दिवशी त्यांचा भाऊ किशोर कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांच्या वाढदिवसाची पार्टी रद्द झाली ती कायमचीच.. अशोक कुमार यांनी पुन्हा कधीही वाढदिवस साजरा केला नाही.



Source link