boat capsizes in Ganga : पाटण्यात भीषण अपघात; गंगा नदीत नाव पलटल्याने ५ जण बुडाले, NHAI च्या माजी अधिकाऱ्याचा समावेश

0
17
boat capsizes in Ganga : पाटण्यात भीषण अपघात; गंगा नदीत नाव पलटल्याने ५ जण बुडाले, NHAI च्या माजी अधिकाऱ्याचा समावेश

पाटण्याचे एसएसपी राजीव मिश्रा यांनी सांगितले की, एकाच कुटूंबातील १७ लोक नावेतून प्रवास करत होते. या दुर्घटनेत अवधेश कुमार (६० वर्ष), त्यांचा मुलगा नीतीश कुमार (३० वर्ष), हरदेव प्रसाद (६५ वर्ष) आणि एका महिलेसह एकूण ५ जण बुडाले आहे.

Source link