BJP and MNS Together | महाराष्ट्रात नवीन राजकीय पर्वाचा आरंभ; राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक सुरू; भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
BJP and MNS Together | महाराष्ट्रात नवीन राजकीय पर्वाचा आरंभ; राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक सुरू; भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली | Navarashtra (नवराष्ट्र)


The beginning of a new political era in Maharashtra, meeting between Raj Thackeray and Amit Shah, big movements in the BJP fold

महाराष्ट्रात आता नवीन राजकारणाला सुरुवात होणार आहे. आजच मनसे आणि भाजप युतीच्या नव्या पर्वाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात युतीबाबत बैठक सुरू झाली आहे. दिल्लीत या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे आणि भाजप नेते विनोद तावडे उपस्थित आहेत.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन स्थित्यंतरे घडत असताना, आता पुन्हा एकदा नवीन राजकीय पर्वाला आरंभ होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. मनसे आणि भाजप युतीच्या नव्या पर्वाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात युतीबाबत बैठक सुरू झाली आहे. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि भाजप नेते विनोद तावडे उपस्थित आहेत.

जागा वाटपांबाबत होणार चर्चा






Source link