Birth Registration Rules | देशातील सर्व पालकांसाठी महत्त्वाची माहिती; बाळाच्या जन्म दाखल्यात ही माहिती बंधनकारक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)

0
1
Birth Registration Rules | देशातील सर्व पालकांसाठी महत्त्वाची माहिती; बाळाच्या जन्म दाखल्यात ही माहिती बंधनकारक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)


This information is now mandatory in the birth certificate; Central government made a big change

Birth Registration Rules : देशभरातील सर्व पालकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने बाळाच्या जन्म दाखल्यात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जन्म दाखल्यात बाळाच्या आई-वडिलांबाबतची ‘ही’ माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयीची फॉर्म्याटमध्ये बदलण्यात आला आहे. काय झाला बदल, कशासाठी होईल वापर…

Union Ministry of Home Affairs : केंद्रीय गृहमंत्रालयाने जन्म दाखल्याच्या नियमांबाबत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कुटुंबातील नवीन सदस्याच्या आई-वडिलांच्या धर्मासंबंधीची माहिती सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नवजात बालकाच्या आईची आणि वडिलांची धर्म आणि इतर माहिती स्वतंत्रपणे नोंदविण्यात येणार आहे.

नवीन बदलांचा प्रस्ताव सर्व राज्यांना पाठवला






Source link