Bigg Boss Marathi 5 Live Update: हिंदी बिग बॉसमधून मने जिंकणारी निक्की तंबोळी मराठी बिग बॉसच्या घरात

0
22
Bigg Boss Marathi 5 Live Update: हिंदी बिग बॉसमधून मने जिंकणारी निक्की तंबोळी मराठी बिग बॉसच्या घरात

  • ‘बिग बॉस मराठी ५’चे आलिशान घर

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जेव्हा या सिझनची घोषणा करण्यात आली तेव्हा पासून घराची थिम काय असणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. आज अखेर बिग बॉसचे घर समोर आले आहे. बिग बॉसच्या घरात गार्डन थिम, अंडरवॉटर थिम, मुखवटे, वॉशरुममध्ये काचेचे तुकडे वापरुन केले इंटिरिअर सर्वांचे लक्ष वेधत आहे.

Source link