Bigg Boss Marathi 5: ठरलं! बिग बॉस मराठीच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, नवा प्रोमो प्रदर्शित

0
21
Bigg Boss Marathi 5: ठरलं! बिग बॉस मराठीच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, नवा प्रोमो प्रदर्शित


कधी सुरु होणार बिग बॉस?

मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे बिग बॅास मराठीचे सुसज्ज आलिशान घर, 100 दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास …. फक्त १५ दिवसांत सुरू होणार आहे. मराठी मनोरंजनाच्या ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड प्रीमिअर रविवारी २८ जुलैला रात्री ९ वाजता ‘कलर्स मराठी’वर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येतील.
वाचा: अभिनेते अशोक सराफ यांची आवडती मालिका कोणती? जाणून घ्या



Source link