Bigg Boss Marathi 5: कधी सुरु होणार ‘बिग बॉस मराठी ५’? शोचा नवा प्रोमो प्रदर्शित

0
21
Bigg Boss Marathi 5: कधी सुरु होणार ‘बिग बॉस मराठी ५’? शोचा नवा प्रोमो प्रदर्शित


काय आहे नवा प्रोमो?

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रितेशचा रूबाब अन् त्याची ‘लय भारी’ स्टाईल पाहायला मिळत आहे. तसेच त्याचा कमाल स्वॅगही अनुभवायला मिळत आहे. रितेशची ‘बॉसी’गिरी पाहण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. ‘बिग बॉस’मध्ये आतापर्यंत एका वेगळ्या पद्धतीचे खेळ, नियम आणि टास्क होते. पण आता रितेशच्या येण्याने नावीन्य येणार असल्याचं प्रोमोवरुन स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच तर रितेश भाऊ म्हणतोय,”आता मी आलोय… कल्ला तर होणारच…!!”
वाचा: ‘प्रेमासाठी लढणार’, ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मलायका अरोराने सोडले मौन



Source link