Bigg Boss 17: प्रियांका चोप्राची बहीण मन्नारा बनली ‘बिग बॉस’ची लाडकी! आणखी २ स्पर्धकांनीही मिळवली वाहवा

0
15
Bigg Boss 17: प्रियांका चोप्राची बहीण मन्नारा बनली ‘बिग बॉस’ची लाडकी! आणखी २ स्पर्धकांनीही मिळवली वाहवा

Bigg Boss 17 Latest Update: नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये बिग बॉसने घरातील तीन स्पर्धकांना कन्फेशन रूममध्ये बोलावले आणि सांगितले की, ते सध्याचे त्यांचे सगळ्यात आवडते स्पर्धक आहेत.

Source link