Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट समोर, प्रेक्षकांना दिली आनंदाची बातमी

0
14
Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट समोर, प्रेक्षकांना दिली आनंदाची बातमी

‘बिग बॉस १७’ हा कार्यक्रम सुरू होऊन आता सहा आठवडे झाले आहेत. या पर्वात चर्चेत असणाऱ्या व्यक्तींमध्ये अंकिताचा समावेश होतो. ‘बिग बॉस १७’च्या अनेक भागांमध्ये अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत दिसून आली आहे. विकीला ‘मास्टर माइंड’ हा टॅग मिळाला आहे. पण अंकिताचा खेळ मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. पण गेल्या काही दिवसांपासून अंकिता आणि विकी वेगवेगळे खेळताना दिसत आहेत.

Source link