
अंकितासोबतच्या वागणुकीबद्दल विकीला वारंवार प्रश्न विचारले गेले. त्याला अक्षरशः ‘रेड फ्लॅग’ देखील म्हटले जात आहे. यावेळी विकी जैनला प्रश्न विचारण्यात आला की, या शोनंतर तुम्ही कपल थेरपीसाठी जाल का? तेव्हा, विकी जैन म्हणाला, ‘थेरपी अशी आहे की, सध्या मी केवळ गुडघे टेकून तिला सॉरी म्हणू इच्छित आहे.’ यानंतर विकी गुडघ्यावर बसून पत्नी अंकिता लोखंडे हिची माफी मागतो.






