Bhuban Badyakar: ‘कच्चा बादाम’ फेम भुबनचे दिवस फिरले! रडत व्हिडीओ केला शेअर

0
2
Bhuban Badyakar: ‘कच्चा बादाम’ फेम भुबनचे दिवस फिरले! रडत व्हिडीओ केला शेअर


पुढे तो म्हणाला, ‘सध्या मला काम मिळत नाही. आता मी शोमध्ये ते गाणेही गाऊ शकत नाही. छोटी-मोठी कामे करून महिन्याला हजार रुपये कमावत आहे. त्यातूनच उतरनिर्वाह करतोय. हे अजून किती दिवस चालेल माहीत नाही.’



Source link