Bhool Bhulaiyaa 3: पुन्हा येणार रुह बाबा! ‘भूल भूलैय्या ३’चा टीझर प्रदर्शित

0
1
Bhool Bhulaiyaa 3: पुन्हा येणार रुह बाबा! ‘भूल भूलैय्या ३’चा टीझर प्रदर्शित


कार्तिक आर्यनने टीझरला शेअर करत लिहिलं की,”रूह बाबा रिटर्न्स दिवाली २०२४. म्हणजे हा हॉरर कॉमेडी सिनेमा दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे”.एकंदरीत चित्रपटाचा टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.



Source link