
आपल्या भूमिकेविषयी भाऊ सांगतात, ‘खूप मजेशीर अशी ही व्यक्तिरेखा आहे. हा ‘बाबा गुलाबी गरम’ प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल असा विश्वास ते व्यक्त करतात. भाऊ कदम यांच्या सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार असे एक सो एक विनोदवीर या चित्रपटात आहेत.






