Bharti Singh Birthday: मीठ अन् भाकरी खाऊन दिवस काढणारी भारती कमावतेय कोट्यवधी! वाचा अभिनेत्रीची संघर्ष कहाणी…

0
16
Bharti Singh Birthday: मीठ अन् भाकरी खाऊन दिवस काढणारी भारती कमावतेय कोट्यवधी! वाचा अभिनेत्रीची संघर्ष कहाणी…

कधीकाळी दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणारी भारती आज आपल्या मेहनतीने एका मोठ्या स्थानावर पोहोचली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती सिंहची एकूण संपत्ती २२ कोटी रुपये आहे. ती एका एपिसोडसाठी ७ ते ८ लाख रुपये मानधन घेते. त्यानुसार भारती एका महिन्यात जवळपास ३०-३५ लाख रुपये कमावते. खडतर आयुष्य पाहिलेली भारती आता अतिशय विलासी जीवन जगते. मुंबईत तिचे स्वतःचे आलिशान घर आहे. सोबतच तिच्याकडे अनेक महागड्या लक्झरी गाड्या देखील आहेत.

Source link