Bharat Jadhav Movie: निर्मिती सावंत-भरत जाधवचा हा सिनेमा कोणता? फोटो होतोय व्हायरल

0
18
Bharat Jadhav Movie: निर्मिती सावंत-भरत जाधवचा हा सिनेमा कोणता? फोटो होतोय व्हायरल


सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो ‘खबरदार’ या मराठी चित्रपटातील आहे. या चित्रपटातील एका सीनमध्ये मारुत कांबळे म्हणजेच अभिनेता संजय नार्वेकरला वाचवण्यासाठी खबरदार वृत्तपत्राची टीम मदत करत असते. ही टीम कशाप्रकारे मदत करते हे या सीनमध्ये दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच हा सीन विशेष गाजला होता. या सीनमध्ये निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे यांच्या विनोदाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता पुन्हा एकदा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नेटकरी हा सीन कोणत्या चित्रपटातील आहे? याचा विचार करत आहेत.



Source link