
‘भक्षक’ या चित्रपटात भूमी पेडणेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तव, सई ताम्हणकर हे कलाकार दिसणार आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन पुलकित यांनी केले आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०२४ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.







