Bengaluru Fire : कॅफेला आग लागताच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; पाहा घटनेचा थरारक VIDEO

0
16
Bengaluru Fire : कॅफेला आग लागताच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; पाहा घटनेचा थरारक VIDEO


बंगळुरुतील आगीच्या घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु हुक्का बारमध्ये गॅस गळती झाल्यामुळं आग लागल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. इमारतीतून खाली उडी टाकलेल्या व्यक्तीला पोलिसांनी उपचारासाठी टिळकनगर येथील केजी रुग्णालयात हलवलं आहे. याशिवाय घटनेच्या काही मिनिटांतच अग्निशामन दलाचे जवान आणि पोलीस कॅफेत दाखल झालं. त्यानंतर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. आगीच्या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



Source link