BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये वार्षिक १२ लाख पगाराची नोकरी; अर्ज, शैक्षणिक पात्रतेसह A टू Z माहिती

0
25
BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये वार्षिक १२ लाख पगाराची नोकरी; अर्ज, शैक्षणिक पात्रतेसह A टू Z माहिती

Government Job 2023: भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रोबेशनरी इंजिनीअरसह एकण २३२ जागांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या अधिकृत बेवसाईट bel-india.in वर जाऊन अर्ज करू शकतात. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

Source link