Beed News : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी अडवून घातला घेराव

0
19
Beed News : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची गाडी अडवून घातला घेराव

तुम्ही मराठा आरक्षणाला यापूर्वी विरोध केला होता, मराठा समाजांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तुमचे मत काय? आताची आरक्षणाबाबतची परिस्थिती काय? असे प्रश्न विचारले असता खा. प्रीतम मुंडे चांगल्याच गोंधळल्याचे दिसून आले. आरक्षणाबाबत माझा विरोध नसून सरकार लवकरच मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे खा. मुंडे यांनी तरुणांना सांगितलं. यानंतर त्यांची गाडी सोडण्यात आली.

Source link