Beed Crime news : बीडचा कलेक्टर असताना लोडेड रिव्हॉल्वर बाळगायचो; अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

0
2
Beed Crime news : बीडचा कलेक्टर असताना लोडेड रिव्हॉल्वर बाळगायचो; अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा



सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात काम करत असताना आपण लोडेड रिव्हॉल्व्हर जवळ बाळगायचो, असं माजी अधिकारी सदानंद कोचे यांनी म्हटलं आहे.



Source link