Barclays Bank Layoffs | बार्कलेज बँकच्या 2000 कर्मचार्‍यांवर बेकारीची कुऱ्हाड! जाणून घ्या भारतीय कर्मचाऱ्यांवरही काय होणार परिणाम | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Barclays Bank Layoffs | बार्कलेज बँकच्या 2000 कर्मचार्‍यांवर बेकारीची कुऱ्हाड! जाणून घ्या भारतीय कर्मचाऱ्यांवरही काय होणार परिणाम | Navarashtra (नवराष्ट्र)


बार्कलेज बँकच्या 2000 कर्मचार्‍यांवर बेकारीची कुऱ्हाड! जाणून घ्या भारतीय कर्मचाऱ्यांवरही काय होणार परिणाम

बार्कलेज बँकेत मोठ्या प्रमाणावर टाळेबंदीच्या बातम्या येत असताना, भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बार्कलेज बँकेच्या या छाटणीचा परिणाम प्रामुख्याने ब्रिटीश बँकेच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे

यूकेची बहुराष्ट्रीय बार्कलेज बँक मोठ्या टाळेबंदीची तयारी करत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 1 अब्ज पौंड किंवा 1.25 अब्ज डॉलर्सच्या खर्चात कपात करण्यासाठी किमान 2,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाऊ शकते.बार्कलेज बँक ही जगातील 10वी सर्वात मोठी बँक आहे आणि तिचे 81,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. बँकेची स्थापना 333 वर्षांपूर्वी 1690 मध्ये झाली.

भारतीय कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल का?






Source link