Bank holiday : बँकेची कामे आताच संपवा! कर्मचाऱ्यांचा संप अन् सुट्ट्यांमुळे डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद

0
16
Bank holiday : बँकेची कामे आताच संपवा! कर्मचाऱ्यांचा संप अन् सुट्ट्यांमुळे डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद

या बँकांमध्येही संप

५ डिसेंबर रोजी बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. तर ६ डिसेंबर रोजी कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संपवावर जाणार आहे. तर ७ डिसेंबर रोजी इंडियन बँक, UCO बँकचे कर्मचारी संपावर जाणार आहे. ८ डिसेंबर रोजी युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी संपावर जाणार आहे. तर ११ डिसेंबर रोजी सर्व खाजगी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

Source link